ଅର୍ଥ : बोटाचा सांधा.
ଉଦାହରଣ :
माझ्या पेरात खूप दुखते
ଅର୍ଥ : काही विशेष प्रकारच्या वनस्पतींमध्ये आढळणारा, जमिनीखाली सापडणारा एक भाग.
ଉଦାହରଣ :
पेर टच्च भरले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बोटातील सांध्यामुळे होणार्या, बोटाच्या तीन भागांपैकी एक.
ଉଦାହରଣ :
माणसाच्या बोटाला तीन पेरे असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :