ଅର୍ଥ : एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rottingଅର୍ଥ : पदार्थाची घटकद्रव्ये निरनिराळी काढण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
अनेक खनिज द्रव्यांचे पृथक्करण करण्यासाठी त्यांनी सोपी पद्धत शोधून काढली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पृथक् या अलग करने की क्रिया।
कार्य क्षमता बढ़ाने के लिए इस कंपनी का पृथक्करण आवश्यक हो गया है।The act of dividing or disconnecting.
separationଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीची अंगे वा घटक ह्यांना वेगवेगळे करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
वाक्याचे विश्लेषण करताना उद्देश्य कोणते व विधेय कोणते हे पाहतात
ସମକକ୍ଷ : विश्लेषण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Detailed critical analysis or examination one part at a time (as of a literary work).
dissection