ଅର୍ଥ : परत शोधून काढणे.
ଉଦାହରଣ :
मी ते पुस्तक पुन्हा मिळविले जे लहानपणी वाचले होते.
ସମକକ୍ଷ : परत मिळवणे, परत मिळविणे, परत शोधून काढणे, पुन्हा प्राप्त करणे, पुन्हा मिळवणे, पुन्हा मिळविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* फिर से ढूँढ़ निकालना।
मैंने वह पुस्तक फिर से प्राप्त की जिसे बचपन में पढ़ा था।