ଅର୍ଥ : एखाद्यास त्याच्या आधीच्या जागी आणणे किंवा अधिकार इत्यादी देऊन आधीच्या पदावर आणणे.
ଉଦାହରଣ :
सरकारने कित्येक वरिष्ठ अधिकार्यांना पुन्हा बोलवणे.
ସମକକ୍ଷ : परत बोलवणे, परत बोलविणे, परत बोलावणे, परत बोलाविणे, पुन्हा बोलवणे, पुन्हा बोलविणे, पुन्हा बोलावणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी को उसके पहली जगह पर लाना या अधिकार आदि देकर पहलेवाली स्थिति में कर देना।
सरकार ने कई वरिष्ठ अधिकारियों को वापस बुलाया।