ଅର୍ଥ : एकदा बोललेले वाक्य किंवा शब्द फिरुन बोलणे.
ଉଦାହରଣ :
शास्त्रीय लेखनात पुनरुक्ती हा दोष मानला जातो
ଅର୍ଥ : पुन्हा एका फिरून बोललेली तीच गोष्ट.
ଉଦାହରଣ :
शिक्षकांच्या पुनरुक्तीने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला.
ସମକକ୍ଷ : पुनरुच्चार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :