ଅର୍ଥ : डोमकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, काळ्या रंगाचा,एक पाणपक्षी.
ଉଦାହରଣ :
पाणकावळा उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करतो.
ସମକକ୍ଷ : करढोक, करोता, पाणकावळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Large voracious dark-colored long-necked seabird with a distensible pouch for holding fish. Used in Asia to catch fish.
cormorant, phalacrocorax carbo