ଅର୍ଥ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
ଉଦାହରଣ :
आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.
ଉଦାହରଣ :
राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
ଉଦାହରଣ :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
ସମକକ୍ଷ : धडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
ଉଦାହରଣ :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
ସମକକ୍ଷ : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।