ଅର୍ଥ : आट्यापाट्यांच्या खेळात क्रीडाक्षेत्रावर पाडलेल्या सुमारे बावीस फूट लांबीच्या आणि एक फूट रुंदीच्या आडव्या पट्ट्यांपैकी प्रत्येक.
ଉଦାହରଣ :
पाटी धरणारे सात गडी असतात.
ଅର୍ଥ : एखाद्यी व्यक्ती, संस्था, दुकान इत्यादींचे नाव लिहिले आहे अशी लाकडी किंवा धातूची फळी.
ଉଦାହରଣ :
घराच्या दरवाज्यावर शैलेशच्या नावाची पाटी आहे.
ସମକକ୍ଷ : नामफलक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह पट्ट जिस पर किसी व्यक्ति, दुकान या संस्था आदि का नाम या कोई विज्ञापन लिखा होता है।
नामपट्ट पर सुंदर शब्दों में गुरुजी का नाम लिखा हुआ है।ଅର୍ଥ : ज्यावर काही लिहिलेले असते असा लहान तक्ता.
ଉଦାହରଣ :
नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची पाटी लागली होती.