ଅର୍ଥ : स्त्रीच्या प्रसूतीपासून पाचव्या दिवशी षष्ठी देवी, जीवंतिका इत्यादी देवतांची केली जाणारी पूजा.
ଉଦାହରଣ :
आज तिच्या घरी पाचवी आहे.
ଅର୍ଥ : शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी पाचवा टप्पा.
ଉଦାହରଣ :
मनोहर पाचवीत नापास झाला.
ସମକକ୍ଷ : पाचवी इयत्ता