ଅର୍ଥ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ଉଦାହରଣ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.ଅର୍ଥ : एका पावलाएवढे अंतर.
ଉଦାହରଣ :
माझे घर इथून चार पावलांवर आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चालण्यासाठी किंवा पळण्यासाठी एका जागेवरू पाय उचलून दुसर्या जागेवर ठेवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
लवकर घरी पोहचण्यासाठी तो लांबलांब पावले टाकत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of changing location by raising the foot and setting it down.
He walked with unsteady steps.