ଅର୍ଥ : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
ସମକକ୍ଷ : पिंजरा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ଉଦାହରଣ :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
ସମକକ୍ଷ : कापसी, चचाण, छोटा शिखरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :