ଅର୍ଥ : ज्यात प्रवासी किंवा सामान एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक साधन आणि उपकरण असतात अशी सेवा.
ଉଦାହରଣ :
हल्ली परिवहन उद्योग खूप भरभराटीस येत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A facility consisting of the means and equipment necessary for the movement of passengers or goods.
transit, transportation, transportation system