ଅର୍ଥ : एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.
ସମକକ୍ଷ : ओळख
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी से जान पहचान होने की अवस्था या भाव।
हमारा और आपका परिचय तो बहुत पुराना है।ଅର୍ଥ : एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्याला सांगणे.
ଉଦାହରଣ :
मी त्यांची ओळख सांगतो.
ସମକକ୍ଷ : ओळख
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :