ଅର୍ଥ : कालच्या (गेलेल्या दिवसाच्या) आधीचा दिवस.
ଉଦାହରଣ :
ती परवापासून आजारी आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : उद्याच्या नंतरचा दिवस.
ଉଦାହରଣ :
मी परवापासून तिकडे जाणार नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : उद्यानंतर येणाऱ्या दिवशी.
ଉଦାହରଣ :
मी परवा येईन.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कालच्या आधीच्या दिवशी.
ଉଦାହରଣ :
तो परवाच गावाहून परतला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :