ଅର୍ଥ : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
ଉଦାହରଣ :
असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
ସମକକ୍ଷ : कडेलोट, कळस, कहर, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
The climax of the artist's career.