ଅର୍ଥ : नवरा, भाऊ इत्यादी जवळचे आप्त सोडून इतर माणूस.
ଉଦାହରଣ :
जुन्याकाळी परपुरुषाशी बोलणे हे स्त्रियांकरता वर्ज्य होते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नात्याचा किंवा ओळख नसलेला एखादा माणूस.
ଉଦାହରଣ :
परपुरुषांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते.
ସମକକ୍ଷ : परका पुरुष