ଅର୍ଥ : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
ଉଦାହରଣ :
तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ଉଦାହରଣ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.ଅର୍ଥ : सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना.
ଉଦାହରଣ :
काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विशिष्ट घटक नेहमी बरोबर येतील असा व विशिष्ट अर्थ असलेला शब्द वा शब्द समूह.
ଉଦାହରଣ :
वाक्य हे पदांपासून बनलेले असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A group of words that form a constituent of a sentence and are considered as a single unit.
I concluded from his awkward constructions that he was a foreigner.