ଅର୍ଥ : द्यूतात लावलेली रक्कम वा जिन्नस.
ଉଦାହରଣ :
शकुनीने द्यूतातील पण म्हणून पांडवांचे राज्य जिंकले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान.
ଉଦାହରଣ :
तिने माझ्याशी पैज लावली
द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय.
ଉଦାହରଣ :
आज माझीदेखील परीक्षा आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :