ଅର୍ଥ : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
ଉଦାହରଣ :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsଅର୍ଥ : पकडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
ସମକକ୍ଷ : ताबा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एघादी वस्तू धरण्यासाठी केलेली बोटांच्या हातांची मुद्रा.
ଉଦାହରଣ :
हातांची पकड करून त्याने फांदी घट्ट धरली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A sharp hooked claw especially on a bird of prey.
talonଅର୍ଥ : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ଉଦାହରଣ :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
ସମକକ୍ଷ : पक्कड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान.
ଉଦାହରଣ :
ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :