୧. विशेषण
/ वर्णनात्मक
/ अवस्थादर्शक
ଅର୍ଥ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ଉଦାହରଣ :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ସମକକ୍ଷ :
उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण