ଅର୍ଥ : आशा भंग पावलेला.
ଉଦାହରଣ :
विद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Arising from or marked by despair or loss of hope.
A despairing view of the world situation.ଅର୍ଥ : ज्याला कसलीच आशा उरली नाही असा.
ଉଦାହରଣ :
महेश खूप लवकर निराश होऊन कोणतेही काम करण्यास माघार घेतो.
निराश व्यक्ती प्रयत्नाने आनंदी आणि आशादायी बनू शकते.
ସମକକ୍ଷ : नाउमेद