ଅର୍ଥ : संशयावाचून.
ଉଦାହରଣ :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
ସମକକ୍ଷ : खचित, खात्रीने, खात्रीपूर्वक, निःसंशय, निश्चितपणे
ଅର୍ଥ : शंका न बाळगणारा.
ଉଦାହରଣ :
रामने निःशंक मनाने परीक्षा दिली
ସମକକ୍ଷ : निर्धास्त, निर्भ्रांत, शंकारहित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शंका किंवा संशय नसलेला.
ଉଦାହରଣ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
ସମକକ୍ଷ : असंदिग्ध, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.