ଅର୍ଥ : नामसूचीत नाव लिहिले जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ह्या कार्यक्रमासाठी सभासदांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
ସମକକ୍ଷ : उमेदवारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :