ଅର୍ଥ : व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध.
ଉଦାହରଣ :
सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.
ସମକକ୍ଷ : संबंध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या प्रकारचे नाते.
ଉଦାହରଣ :
ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.
ସମକକ୍ଷ : संबंध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A state of connectedness between people (especially an emotional connection).
He didn't want his wife to know of the relationship.ଅର୍ଥ : विवाह केल्याने, दत्तक गेल्याने अथवा एकाच कुळात जन्मल्याने होणारा दोन व्यक्तींमधील संबंध.
ଉଦାହରଣ :
मधुरिमाशी तुमचे कोणते नाते आहे?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नातेवाईक असण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
नाते दोन्ही बाजूंनी निभावले जाते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(anthropology) relatedness or connection by blood or marriage or adoption.
family relationship, kinship, relationship