ଅର୍ଥ : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
ଉଦାହରଣ :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
ସମକକ୍ଷ : लंगर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
ଉଦାହରଣ :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :