ଅର୍ଥ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
ଉଦାହରଣ :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
ସମକକ୍ଷ : अंमल, कैफ, झिंग, तार, निशा, मत्तपणा, मद
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsinessଅର୍ଥ : धन, विद्या, सत्ता इत्यादीतील प्रभुत्वामुळे चढलेला कैफ.
ଉଦାହରଣ :
सत्तेच्या नशेत तिने अनेकांना त्रास दिला.
ସମକକ୍ଷ : उन्माद, गुर्मी, घमेंड, माज
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Excitement and elation beyond the bounds of sobriety.
The intoxication of wealth and power.