ଅର୍ଥ : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
ଉଦାହରଣ :
परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.
ସମକକ୍ଷ : अभिवंदन, अभिवादन, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात, बंदगी, वंदन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An act of honor or courteous recognition.
A musical salute to the composer on his birthday.ଅର୍ଥ : नमस्कार करताना वाकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
शहीदांना सर्वांनी आदराने नमन केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :