ଅର୍ଥ : एखाद्या माणसाच्या वागणुकीचे, हावभावाचे प्रतिरूपण करणे.
ଉଦାହରଣ :
श्याम आपल्या आजोबांची नक्कल करतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याचा हावभाव किंवा त्याचे बोलणे इत्यादींचे चांगल्या प्रकारे केले जाणारे अनुकरण.
ଉଦାହରଣ :
मोठ्यांची नक्कल करणे चांगले नसते.
ସମକକ୍ଷ : नक्कल उतरवणे, नक्कल उतरविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी के हाव-भाव अथवा बात-चीत का भली-भाँति किया जाने वाला अनुकरण।
बड़ों की नकल उतारना अच्छा नहीं माना जाता है।Copying (or trying to copy) the actions of someone else.
imitation