ଅର୍ଥ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
ଉଦାହରଣ :
आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
ଉଦାହରଣ :
एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :