ଅର୍ଥ : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
ଉଦାହରଣ :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
ସମକକ୍ଷ : चेक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.