ଅର୍ଥ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
ଉଦାହରଣ :
आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
ଉଦାହରଣ :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
ସମକକ୍ଷ : बोध
ଅର୍ଥ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
ଉଦାହରଣ :
ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.
ଅର୍ଥ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
ଉଦାହରଣ :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
ସମକକ୍ଷ : पाठ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :