ଅର୍ଥ : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
ଉଦାହରଣ :
भारत माझा देश आहे
ସମକକ୍ଷ : राष्ट्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
ଉଦାହରଣ :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
ସମକକ୍ଷ : घाट
ଅର୍ଥ : देशातील सर्व लोक.
ଉଦାହରଣ :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
ସମକକ୍ଷ : राष्ट्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
ଉଦାହରଣ :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
ସମକକ୍ଷ : राष्ट्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.ଅର୍ଥ : जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी.
ଉଦାହରଣ :
भारत माझा देश आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.