ଅର୍ଥ : जी मंत्राद्वारे, अद्भुत शक्तींच्या साहाय्याने लोकांची बाधा दूर करणे वा बाधा निर्माण करणे इत्यादी गोष्टी करू शकते असे मानले जाते ती व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
लोक साप चावलेल्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन गेले.
ସମକକ୍ଷ : मांत्रिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Someone who is believed to heal through magical powers.
witch doctor