ଅର୍ଥ : वाईट फळ किंवा वाईट परिणाम.
ଉଦାହରଣ :
लोहचुंबकाचे उपचार केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट किंवा वस्तू इत्यादीचा एखाद्यावर होणारा वाईट परिणाम.
ଉଦାହରଣ :
ह्या मुलांवर तुमच्या ह्या गोष्टींचा दुष्परिणाम होईल.
ସମକକ୍ଷ : दुष्प्रभाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी वस्तु या बात आदि का बुरा प्रभाव।
इन बच्चों पर आप की इन बातों का दुष्प्रभाव पड़ेगा।