ଅର୍ଥ : दुधात आढळणारी साखर.
ଉଦାହରଣ :
शरीरपोषणाच्या दृष्टीने दुग्धशर्करेचे फार महत्त्व आहे.
गायीच्या दुधात साडेचार टक्के दुग्धशर्करा असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दूध में पाई जानेवाली शर्करा।
गाय के दूध में लगभग साढ़े चार प्रतिशत लैक्टोज़ होता है।