ଅର୍ଥ : सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ.
ଉଦାହରଣ :
आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता.
उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते.
ସମକକ୍ଷ : दिनमान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विशिष्ट कालावधी.
ଉଦାହରଣ :
शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An indefinite period (usually marked by specific attributes or activities).
The time of year for planting.ଅର୍ଥ : विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी.
ଉଦାହରଣ :
कालचा दिवस खूप चांगला गेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Time for Earth to make a complete rotation on its axis.
Two days later they left.ଅର୍ଥ : एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी.
ଉଦାହରଣ :
गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The period of time taken by a particular planet (e.g. Mars) to make a complete rotation on its axis.
How long is a day on Jupiter?.ଅର୍ଥ : दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ.
ଉଦାହରଣ :
माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The recurring hours when you are not sleeping (especially those when you are working).
My day began early this morning.