ଅର୍ଥ : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
ଉଦାହରଣ :
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
ସମକକ୍ଷ : देणगी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationଅର୍ଥ : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Something acquired without compensation.
giftଅର୍ଥ : दानात मिळालेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
भटजींना दान म्हणून एक गाय आणि काही आभूषणे मिळाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Money contributed to a religious organization.
offering