ଅର୍ଥ : एखाद्या कामविषयी माहिती देणे.
ଉଦାହରଣ :
त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी
ସମକକ୍ଷ : शिकवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी नए कार्य, उसको करने की विधि, बात या विषय आदि की जानकारी देना।
उसने मुझे अचार बनाने की विधि बताई।Give instructions or directions for some task.
She instructed the students to work on their pronunciation.ଅର୍ଥ : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
ଉଦାହରଣ :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
ସମକକ୍ଷ : दाखविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
ଉଦାହରଣ :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
ସମକକ୍ଷ : दाखविणे, प्रदर्शित करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।ଅର୍ଥ : निदर्शनास आणणे.
ଉଦାହରଣ :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
ସମକକ୍ଷ : दाखविणे, दाखवून देणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तपासून घेणे.
ଉଦାହରଣ :
तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट इत्यादी दुसर्यास दिसेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.
ଅର୍ଥ : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
ଉଦାହରଣ :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
ସମକକ୍ଷ : दाखविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.