ଅର୍ଥ : लहान मुलास दूध पाजण्याकरता ठेवलेली स्त्री.
ଉଦାହରଣ :
आई वारल्यावर दाईने त्याचा सांभाळ केला
ସମକକ୍ଷ : उपमाता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
ଉଦାହରଣ :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
ସମକକ୍ଷ : सुईण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :