ଅର୍ଥ : खूप दयाळू असलेला.
ଉଦାହରଣ :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
ସମକକ୍ଷ : कृपाळू, दयामय, दयाळ, दयावान, दयाशील
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.