ଅର୍ଥ : फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड.
ଉଦାହରଣ :
जळणासाठी तो थोंटक कापत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हात नसलेला.
ଉଦାହରଣ :
रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याला हात नाही असा.
ଉଦାହରଣ :
थोट्या भिकार्याला पाहून मला दया आली.
ଅର୍ଥ : काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा.
ଉଦାହରଣ :
वादळामुळे पूर्ण जंगल थोटक झाले.
ସମକକ୍ଷ : थोटक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :