ଅର୍ଥ : एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे.
ଉଦାହରଣ :
पवन बागेतील आंबे तोडत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी दार तोडले.
ସମକକ୍ଷ : फोडणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कापले किंवा छाटले जाणे.
ଉଦାହରଣ :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
ଉଦାହରଣ :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
ସମକକ୍ଷ : तुकडे करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।ଅର୍ଥ : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
ଉଦାହରଣ :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
ସମକକ୍ଷ : मोडणे