ଅର୍ଥ : झारी इत्यादीकास पाण्याची बारीक धार पडावी म्हणून लावलेली नळी.
ଉଦାହରଣ :
तोटी खराब झाल्यामुळे पाणी वाहत होते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An opening that allows the passage of liquids or grain.
spoutଅର୍ଥ : तलवारीच्या मुठीच्या खाली जोडलेला टोकदार भाग.
ଉଦାହରଣ :
तलवारीच्या तोटीने वार केला.