ଅର୍ଥ : तेलुगू भाषेत असलेला वा तेलुगू भाषेशी संबंधित असलेला.
ଉଦାହରଣ :
तेराव्या शतकापासून तेलुगुत कीर्तने लिहिली जाऊ लागली.
ସମକକ୍ଷ : तेलुगू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तेलंगण ह्या क्षेत्राचा वा तेलंगण ह्या क्षेत्राशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
तेलुगू संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रम खूप छान होता.
ସମକକ୍ଷ : तेलुगू