ଅର୍ଥ : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.
ଉଦାହରଣ :
आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
ସମକକ୍ଷ : दुधिया, दुधी, दुधी भोपळा, दुध्या भोपळा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य.
ଉଦାହରଣ :
बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The central part of a car wheel (or fan or propeller etc) through which the shaft or axle passes.
hub