ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : दोन अधिक एक मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ : पाचातून दोन वजा केल्यास तीन मिळते.
ଅର୍ଥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी तिसरी तारीख.
ଉଦାହରଣ : मी तीन तारखेला घरी येणार आहे.
ସମକକ୍ଷ : 3 तारीख, तीन तारीख
ଅର୍ଥ : दोन अधिक एक.
ଉଦାହରଣ : कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलला गेला
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ