ଅର୍ଥ : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
ଉଦାହରଣ :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
ସମକକ୍ଷ : घृणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
ସମକକ୍ଷ : निंदा, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :