ଅର୍ଥ : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.
ଉଦାହରଣ :
तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.
ସମକକ୍ଷ : तिबेटी भाषा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Himalayish language spoken in Tibet.
tibetanଅର୍ଥ : तिबेटचा रहिवासी.
ଉଦାହରଣ :
तिबेटी खूप मेहनती असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A native or inhabitant of Tibet.
tibetanଅର୍ଥ : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.
ଅର୍ଥ : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.
ଉଦାହରଣ :
भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.
Tibetan monks.