ଅର୍ଥ : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.
ଉଦାହରଣ :
आंघोळीसाठी मी पाणी तापवले
ଅର୍ଥ : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही भाजी पुन्हा तापवली.
ସମକକ୍ଷ : गरम करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :