ଅର୍ଥ : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
ଉଦାହରଣ :
शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
ସମକକ୍ଷ : तान्हा, तान्हे मूल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
शीला अपने दूधपीते को रोता हुआ छोड़ दी है।ଅର୍ଥ : फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला.
ଉଦାହରଣ :
तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते.
ସମକକ୍ଷ : तान्हा